राजमाता जिजाऊ
भाषण क्रमांक -1
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो मी आज तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी अपेक्षा बाळगतो/ बाळगते जिजाऊंनी शिवरायांना घडवले म्हणून जिजाऊ जगातील वंदनीय माता झाल्या.त्यांनी शिवरायांवर संस्कार केले आणि त्यामुळेच शिवराय हे छत्रपती बनू शकले. म्हणून म्हणते / म्हणतो.
वीर जीचा मुलगा धन्य ती माई-2 नाव तिचे जिजाऊ ती शिवरायांची आई -2 एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो/ संपवतो
जय जिजाऊ – जय शिवराय